Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

7030 74 6262 7030 77 6262
Gudi Padwa Greetings

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने अंबरनाथ शहर अधिक सुंदर, सक्षम आणि प्रगत बनवूया.

चला, नव्या वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने आणि नव्या उर्जेने करूया.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद